पंधरावी लोकसभा 2009 ; पुन्हा काँग्रेस सत्तेवर, मनमोहन सिंह दुसऱ्यांदा पंतप्रधान
Lok Sabha Election History Of India, इतिहास लोकसभा निवडणुकांचा : सोनिया गांधीचे नेतृत्व आणि देशाला उदारीकरणाच्या, आर्थिक सुधारणांच्या वाटेवर नेणाऱ्या मनमोहन सिंह यांना देशातील जनतेने २००९ मध्ये पुन्हा पंतप्रधानपदाची संधी दिली.
- चंद्रकांत शिंदे