Maharashtra News : महाराष्ट्र
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी : माझी डुप्लिकेट सही केली, 116 प्रश्नांच्या उलटतपासणीत दिलीप लांडेंचा दावा; आता योगेश कदमांचा नंबर
Shiv Sena MLA Disqualification Case : शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची आज उलटतपासणी संपली आहे. त्यांनी 116 प्रश्नांची उत्तरे दिली. या उलटतपासणीत ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी लांडे यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.
- वेदांत नेब, एबीपी माझा