मोठ्या भावामागे ईडीचा ससेमिरा, तरी ठाकरेंना खंबीर साथ, सुनील राऊत ठरले पात्र
MLA Disqualification Case : राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष महाराष्ट्रातील शिवसेना आमदार अपात्रतेकडे लागले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निकाल देणार, याकडे लक्ष लागले होते.
- श्रीकांत भोसले