युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
युक्रेनच्या युद्धात अमेरिकेने 3 वर्षे साथ दिली, पण ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने युक्रेनपासून हात काढून घेतले आणि सर्व मदत बंद केली. युद्धासाठी दिलेले पैसे परत करण्याची मागणी ट्रम्प यांनी केली.
- परशराम पाटील, एबीपी माझा